Home > District Statistics

 

 

 

जिल्हा लोकसंख्या प्रमाण

  • 3.  जिल्ह्याची लोकसंख्या घनता 457 नागरीक प्रत्येक स्के.मीटर. तशेच शहरी घनता 1804 आणि ग्रामीण घनता 327 आहे.
  • 4. जिल्ह्यातील 29.65 टक्के जनता ग्रामीण भागात राहते. 1991 च्या गनणेनुसार ही टक्केवारी 3.32 ने शहरी लोकसंख्येपेक्षा वाढली आहे.

  • 5. शेवटच्या दशकापर्यंतची(1991-2001) वार्षीक लोकसंख्या वाढ प्रमाण 1.76 आहे, शहरी वार्षीक वाढ प्रमाण 3.24 आहे आणि ग्रामीणनुसार 1.23 आहे.
  • 6. कोल्हापूर जिल्ह्याचे लोकसंख्या प्रमाण 949 आहे.शहरी लोकसंख्या प्रमाण 918 आणि ग्रामीण लोकसंख्या प्रमाण 962 आहे.
  • 7. कोल्हापूर जिल्ह्यामध्ये शिक्षित प्रमाण 77.23 टक्के आहे. शहरी शिक्षित 86.13 टक्के आहे आणि ग्रामीण शिक्षित प्रमाण 73.41 आहे.
  • 8. जिल्ह्यातील स्त्री-शिक्षीत प्रमाण 66.38 आहे आणि त्याची शेवटच्या दशकापर्यंतची वाढ 13.3 आहे.
  • 10. जिल्ह्यातील 0-6 वयोगटापर्यंतचे लोकसंख्या प्रमाण 12.49 आहे.
  • 11. जिल्ह्यातील SC लोकसंख्या प्रमाण 12.75 आहे आणि ST लोकसंख्या प्रमाण फक्त 0.49 टक्के आहे.