मुख्य पान >PDF Creator

 

1. PDF Creator हे संकेतस्थळा वरुन डाउनलोज करणे.

2. आपल्या संगणकावर Open करुन Install करणे.

3. यानंतर आपण Word, Excel अथवा कोणतीही प्रणाली वापरा.

4. प्रिट काढते वेळी आपला कोणताही Printer न वापरता "PDFCreator" या नावाचा Printer वापरणे.

5. आता .pdf फाइल तायार होइल तिला योग्य ते नाव व Folder देणे.

6. या .pdf फाइतचा आपण कोठेही वापरकरु शकता.