सुस्वागतम् .! जिल्हाधिकारी कार्यालय, कोल्हापूर

कोल्हापूर जिल्हा हा महाराष्ट्राच्या दक्षिणेकडील जिल्हा आहे. ह्याचे मुख्य कोल्हापूर शहर आहे जे प्राचीन शहर आहे. दक्षिणकाशी म्हणुन ओळखल्या जाणार्‍या ‘पंचगंगा नदी’ च्या तीरावर हे शहर वसले आहे. कोल्हापूर शहर महालक्ष्मी देवीच्या छात्रछायेत वसले असून त्यला एक शक्तीशाली शहर म्हणून भारतीय प्राचीन पुराणात संबोधले आहे.

Tourist Destinationयात्री ठिकाण

कोल्हापूर जिल्हा हा महाराष्ट्राच्या दक्षिणेकडील जिल्हा आहे. ह्याचे मुख्य कोल्हापूर शहर आहे जे प्राचीन शहर आहे.

 

 

 

जिल्हा प्रशासन उपविभाग व तालुके

अविनाश सुभेदार

जिल्हाधिकारी

डॉ. कुणाल खेमनार

मुख्य कार्यकारी अधिकारी, जि.प.

 

मा.श्री.चंद्रकांत दादा पाटील

मंत्री - महसूल व सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम वगळून)

तथा पालक मंत्री कोल्हापूर जिल्हा

डॉ.अभिजीत चौधरी

आयुक्त, महानगरपालिका

संजय मोहिते

पोलीस अधिक्षक

 

              
या संकेतस्थळाची रचना व निर्मिती राष्ट्रीय सूचना-विज्ञान केंद्र, कोल्हापूर यांनी केली आहे. या संकेतस्थळावरील माहितीचे प्रकाशन व व्यवस्थापन जिल्हा प्रशासन, कोल्हापूर यांच्या मार्फत केले जाते. राष्ट्रीय सुचना-विज्ञान केंद्र, कोल्हापूर कुठल्याही चुकीच्या माहितीबद्दल जबाबदार असणार नाही.